श्रीरामपूर: माळवाडगाव शिवारात बिबट्याचा धुमाकूळ बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील भामाठाण रोड लगत असलेल्या आसने वस्ती येथे बिबट्याच्या आल्यात शेळीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे या परिसरात वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.