वर्धा: हिंदी विश्वविद्यालयात वृक्षारोपणाचा शुभारंभ
Wardha, Wardha | Aug 8, 2025 महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात ‘एक पेड मां के नाम’ उपक्रमांतर्गत शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी कुलगुरु प्रो. कुमुद शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी पिंपळाचे रोपटे लावून इतरांना प्रेरित केले.