खेड: धोकादायक पार्किंगचा फटका! आळंदीत रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल
Khed, Pune | Sep 22, 2025 आळंदी नगरपालिका चौकातील इंद्रायणीच्या जुन्या पुलावर वाहतुकीस अडथळा ठरेल, अशा पद्धतीने रस्त्यावर रिक्षा धोकादायक पद्धतीने उभी केल्याबद्दल सात रिक्षाचालकांवर आळंदी पोलिस ठाण्यातील वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली.