येवला: पारेगाव रोडवर किराणा दुकान फोडताना चोरटे सीसीटीव्ही मध्ये
Yevla, Nashik | Nov 7, 2025 येवला शहरातील पारेगाव रोड परिसरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. स्थानिकांना जागा आल्याने त्या ठिकाणाहून चोरट्यांनी पळ काढला जवळपास चार ते पाच चोरटे असल्याचं स्थानिकांनी सांगितले असून सदर चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाले आहे