जालना -अंबड नगरपालिकेत आक्षेप अर्जाची संख्या साडे तीन हजार निवारण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली अंबड नगरपालिकेचे मुख्याधीकारी मनोज उकिरडे यांची माहिती स्थळपाहणी करून पुरावे चेक केल्यानंतर अहवाल सादर केल्या जाईल मुख्याधिकारी मनोज उकिरडे
अंबड: अंबड नगरपालिकेत आक्षेप अर्जाची संख्या साडे तीन हजार निवारण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली - Ambad News