तिवसा: शिरजगाव मोझरी येथे शेतकऱ्याची आत्महत्या, तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
Teosa, Amravati | Sep 28, 2025 जिल्ह्यात केल्या काही दिवसापासून शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात सुरू असून पुन्हा तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे शेतकऱ्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली मोहन हनुमंत वाघ वय वर्षे 45 असे शेतकऱ्याचे नाव आहे पीक वाहून गेल्याने व घेतलेल्या कर्ज कसे द्यायचे या विवेचनेत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे यावेळी सांगण्यात येते या संदर्भात पुढील तपास तीवसा पोलीस करत आहे