Public App Logo
Jansamasya
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews

समुद्रपूर: गिरड येथिल मगन संग्रहालय पार पडले पाणी फॉऊडेंशनचे मार्गदर्शन शिबिर:महिलांचा उत्फुर्त प्रतिसाद

Samudrapur, Wardha | May 9, 2025
समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथिल मगन संग्रहालयात पाणी फॉऊडेंशनच्या वतीने पाणी फॉऊडेंशन फार्मर कप संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित महिलांना पाणी फॉऊडेंशनची कार्य पद्धती तसेच पाण्याच्या योग्य नियोजना संबंधित सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या शिबिराला गिरड व परीसरातील महिलांची उपस्थिती होते.
समुद्रपूर: गिरड येथिल मगन संग्रहालय पार पडले पाणी फॉऊडेंशनचे मार्गदर्शन शिबिर:महिलांचा उत्फुर्त प्रतिसाद - Samudrapur News