रेणापूर: सिंदगाव येथील शेतकरी आनंद काळे यांची सोयाबीनची बनीम आगीच्या भक्षस्थानी
Renapur, Latur | Oct 19, 2025 रेनापुर तालुक्यातील सिंधगाव येथील शेतकरी आनंद शिवाजी काळे यांची सोयाबीनची बनिम रात्री उशिरा पेटवून दिल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले शेतकऱ्यांनी मेहनत करून काढलेले पीक काही क्षणात राख झाले अज्ञात व्यक्तीकडून बनीम जाळली गेल्या असल्याचे सांगण्यात येत आहे