जालना: गायत्री नगर झालेल्या मु पावसामुळे नूतनग्रस्त बांधवांना नुकसान भरपाई द्या काँग्रेस शहर उपाध्यक्ष यादवचे खासदाकडे मागणी
Jalna, Jalna | Sep 17, 2025 आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार कन्या नगर गायत्री नगर परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली आहे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे नुकसान भरपाई द्या काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष विनोद यादी यांचे खासदार कल्याणराव काळे यांच्याकडे मागणी केली आहे