अमरावती: अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्याच्या ताब्यातून अर्धा किलो कोकेन जप्त; कारागृह प्रशासनात खळबळ
Amravati, Amravati | Aug 18, 2025
अमरावती मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याच्या ताब्यातून तब्बल अर्धा किलो कोकेन जप्त झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून...