हवेली: पिंपरी-चिंचवडमधील चिखली मोरे वस्ती येथे भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने तरुणावर केला हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
Haveli, Pune | Aug 23, 2025
पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा एकदा कुत्र्यांची दहशत पाहायला मिळाली. चिखली मोरे वस्ती येथे पहाटे पाचच्या सुमारास कामावर...