जळगाव: नशिराबाद येथे बांधकामाच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; नशिराबाद पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद
Jalgaon, Jalgaon | Sep 13, 2025
नशिराबाद येथील भवानी नगरात राहणाऱ्या एका 35 वर्षीय तरुणाचा बांधकामाच्या साइटवरील पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने...