रामटेक: ग्रा.पं. उमरी (चिचदा) येथील सरपंच रवींद्र कुंभरे सह अनेकांचा राज्यमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश
Ramtek, Nagpur | Nov 2, 2025 रविवार दिनांक 2 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हस्ते रामटेक येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत उमरी (चिचदा ) येथील सरपंच रवींद्र कुंभरे यांचे सहित ग्रामपंचायत सदस्य, ग्रामवासियांनी शिवसेनेत रीतसर प्रवेश केला. यावेळी शिवसेना रामटेक तालुकाप्रमुख विवेक तुरक, युवा सेना उपजिल्हाप्रमुख कमलेश शरणांगत,, भगवंता गोंगले उपस्थित होते