स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान अंतर्गत प्रा आ केंद्र खांबा जिल्हा भंडारा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले
स्वस्त नारी सशक्त परिवारा अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र थांबा जिल्हा भंडारा येथे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये तज्ञ डॉक्टरांमार्फत महिलांचे आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आला