चिमूर: वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी बोधडा गावा जवळील घटना
चिमूर नेरी जवळ असलेल्या बोधडा गावालगत शेतशिवारात 11 सप्टेंबर रोज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पट्टीदार वाघाने गुराख्यांवर हल्ला करून गंभीर जखमी केले.असून गुराखी प्रकाश नाकाडे यांना उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहेत या घटनेचा पंचनामा सुद्धा केला नसून आतापर्यंत जखमीला एक रुपयाही मदत सुद्धा दिली नाहीत सध्या नेरी परिसरात चारही बाजूने अनेक पट्टीदार वाघाने धुमाकूळ घातला असून अनेक घटना घडत आहे.