छत्रपती संभाजीनगर-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा शहरातील 35 केंद्रावर आज पार पडत आहे यंदा टीईटी परीक्षा अनिवार केल्यामुळे नव्याने शिक्षक पात्रता मिळवणाऱ्या उमेदवारांसह सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची ही संख्या वाढली आहे यामुळे 4 लाख 75 हजार 669 परीक्षांची संख्या वाढल्याची निदर्शनास आले आहे.