खेड: चांडोली ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबाबत रुग्णालया समोर आंदोलन
Khed, Pune | Sep 16, 2025 चांडोली ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप रुग्णांचे बळी जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज चांडोली ग्रामीण रुग्णालयासमोर माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.