गोरेगाव: विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्राम हिरापुर येथे वार्षिक आमसभेचे आयोजन
हिरापुर येथे वार्षिक आमसभेचे सफल आयोजन करण्यात आले. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्राम हिरापुर वार्षिक आमसभा ग्राम विकास व शेतकरी हितांना केंद्रस्थानी ठेवून सौहार्दपूर्ण व अनुशासित वातावरणात संपन्न झाली. यावेळी मुख्य उपस्थिती म्हणून अध्यक्ष, उपाध्यक्ष, गट सचिव सह गावातील मातृशक्ति, व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या सभेत अनिष्ट तपावत संबंधी माहिती , 2% गाढ़ी रक्कम चे निर्धारण, कर्ज वसूली एवं नवीन वितरण याविषयी चर्चा करण्यात आली.