खुलताबाद: हजरत सय्यद जैनोद्दीन मौलाना दाऊद हुसैन शिराजी रह. यांच्या उरूसाची सुरुवात, दर्गयाला विद्युत रोषणाईची साज
आज दिनांक १४ स्पटेंबर रोजी सांयकाळी सात वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की खुलताबाद शहरातील सुप्रसिद्ध सूफी संत हजरत ख्वाजा सय्यद जैनोद्दीन मौलाना दाऊद हुसैन शिराजी उर्फ बाईस ख्वाजा रह. यांचा ६७६ वा वार्षिक उरूस आज दिनांक १४ सप्टेंबर रोजी पारंपरिक चुना शरीफ ने प्रारंभ झाला.उरूसानिमित्त दर्ग्याला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले असून, भाविकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.