नांदुरा: पोलिस स्टेशन अंतर्गत सुरू असलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू
नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत तालुक्यातील अवैधंदे कायमस्वरूपी बंद करा, शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा व मुख्यालय न राहणाऱ्या सर्व ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करा या तीन प्रमुख मागण्यासाठी अरुण चांगदेव सुरवाडे यांनी तहसील कार्यालय नांदुरा समोर आज 26 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.