सोयगाव: एकही बाधित शेतकरी पंचनामापासून वंचित राहता कामा नये आ. अब्दुल सत्तार यांची अधिकाऱ्यांना निर्देश
आज दिनांक 23 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यात चार वेळेस अतिदृष्टी झाली आहे बनोटी मंडळ मध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे सदरील शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे आढावा बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे