घाटंजी शहरात चोरीचा उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्याचा प्रयत्न तिजोरीला असलेल्या पासवर्ड मुळे फसला.याप्रकरणी फिर्यादी इसुब नगरीया यांनी घाटंजी पोलिसात तक्रार दाखल केली असून संशयित आरोपीला घाटंजी पोलिसांनी ताब्यात घेतले.
घाटंजी: घाटंजी येथे डिजिटल लॉकमुळे घरफोडीचा प्रयत्न फसला - Ghatanji News