देवळी: वायगाव निपाणी येथे किरकोळ वादातून दगड मारल्याने दोघे गंभीर जखमी; देवळी पोलीस स्टेशन येथे एकावर गुन्हा दाखल
Deoli, Wardha | Aug 25, 2025
देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत एका दुखापतीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेत दोन व्यक्ती जखमी झाल्या असून, एका...