कळमनूरी: कळमनुरीतील नारायणा पब्लिक स्कूल देत आहे विद्यार्थ्यांना रा स्व सं च्या नावाखाली जातीयवादी तेढ निर्माण करणारे धडे
कळमनुरी शहरातील नारायणा पब्लिक स्कूल ही शालेय अल्पवयीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयं अशोक संघाच्या नावाखाली जातीवादी तेढ निर्माण करणाऱ्या प्रशिक्षणाचे धडे देत असल्याचा आरोप वंचितचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी केला असून,कळमनुरी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगोली चे जिल्हाधिकारी यांना एक लेखी निवेदन देऊन सदर संस्थेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या संदर्भात राजू कांबळे यांनी आज दि . 5 नोव्हेंबर रोजी संवाद साधला आहे .