आंबेगाव: प्राची थोरात यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन जाणून घेतल्या समस्या; नागरिकांचा चांगला पाठिंबा
Ambegaon, Pune | Nov 27, 2025 मंचर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार सौ. प्राची आकाश थोरात यांनी आज आपला प्रचार दौरा मंचर येथील आतार मळा परिसरात केला.या दौऱ्यादरम्यान प्राची थोरात यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आतार मळा परिसरात प्रामुख्याने रस्त्यांची समस्या असल्याचे नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.