जाफराबाद: टेंभुर्णी, माहोरा,सिपोरा बाजार या भागातील मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शेवगाव येथे झाले दाखल
Jafferabad, Jalna | Aug 27, 2025
आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 वार बुधवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास ज्या प्रभात तालुक्यातील टेंभुर्णी माहोरा सिपोरा बाजार...