जिल्ह्यातील गोंदिया तिरोडा नगरपरिषद आणि गोरेगाव आणि सालेकसा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल मतमोजणीनंतर आज दिनांक 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला गोंदिया नगर परिषदेत भाजप व काँग्रेसमध्ये सत्ता संघर्ष होणार असून तिरोडा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने तर सालेकसा आणि गोरेगाव नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने झेंडा रोवला आहे सालेकसा व गोरेगाव नगरपंचायतीवर काँग्रेसचा तर गोंदिया नगर परिषदेत काँग्रेसचा व तिरोडा नगरपरिषदेत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह राज