दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत बोंडराणी चेक पोस्ट परिसरात चरणलालाजी बानेवार वय 40 वर्ष राहणार खैरी मध्य प्रदेश याला मद्यप्राशन करून वाहन क्रमांक एम पी 50 झेड एफ 3799 ला चालविताना पोलीसांनी पकडले दिनांक 26 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आरोपी विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे