पिंप्राळा येथे गणेश कहाते वय ४३ यांना प्रवीण झाल्टे यांनी सांगितले की तुमच्या सुनने माझ्या पत्नीला कॉल का केला. असे सांग त्यांच्याशी वाद घालून त्यांना प्रवीण झाल्टेसह वसंता झाल्टे, प्रमोद झाल्टे, अजय झाल्टे,विनोद झाल्टे, पार्वताबाई झाल्टे यांनी मारहाण केली. तेव्हा या सहा जणाविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.