सांगी येथे मकर संक्रांति च्या शुभमुहूर्तावर 14 जानेवारीला परमपूज्य भैयाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रार्थना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी सकाळी चार वाजता पासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आज मंगळवारी दिनांक 13 जानेवारी रोजी करण्यात आले