घनसावंगी: घनसावंगी तालुक्यात तुफान पाऊस शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
घनसावंगी तालुक्यात रविवारी सायंकाळी परत तुफान पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच नुकतीच पूरसदृश्य परिस्थिती तथा अतिवृष्टीतून सावरतो ना सावरतो शेतकरी परत आता मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे