वैजापूर: सवंदगाव शिवारात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, घटनास्थळी वनविभागाची पाहणी
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 9, 2025
तालुक्यातील सवंदगाव शिवारात बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून हैदोस घातला असून या बिबट्याकडून एका शेतकऱ्यावर देखील हल्ला...