बसमत: नगरपरिषदेच्या निवडणूक दरम्यान महाविकास आघाडी कडून उमेदवारांचा प्रचार दरीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येणार
वसमतच्या नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुका होऊ घातल्यात आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता काँग्रेसकडून सीमा अब्दुल ऑफिस यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रचार देखील सुरुवात झालेली आहे यांच्यासह इतरही नगरसेवकांच्या प्रचारासाठी म्हणजे महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच अमित देशमुख व यांच्यासह बडे नेते उद्या उपस्थित राहून वसमत शहरात कॉर्नर सभा देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले