हिंगोली: शहरातील बावन खोली भागातील रुग्ण महिलेस आमदार संतोष बांगर यांनी आर्थिक मदत करत पुढील उपचाराची केली व्यवस्था
Hingoli, Hingoli | Jul 28, 2025
शहरातील बावन खोली येथील महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला होता त्यावेळी आमदार संतोष दादा बांगर यांनी रुग्णालयात पाठवून...