पुणे शहर: कोथरूड पोलीस ठाण्यात दलित मुलींना मारहाण व जातीवाचक शिवीगाळ; आयुक्त कार्यालयाबाहेर रात्रभर आंदोलन तरीही तक्रार दाखल नाही
Pune City, Pune | Aug 4, 2025
पुण्यामध्ये तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मराठवाड्यातील एका पीडित...