कळमेश्वर: कळमेश्वर बस स्टॉप येथे अवैधरित्या सट्टापट्टी लिहून जुगार खेळणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Kalameshwar, Nagpur | Sep 12, 2025
दिनांक १० सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता च्या दरम्यान कळमेश्वर पोलिसांना कळमेश्वर बस स्टॉप जमील दर्ग्याजवळ एक इसम...