वर्धा: मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानाअंतर्गत भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा : जिल्हा आरोग्य अधिकारी
Wardha, Wardha | Jul 20, 2025
राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे संकल्पनेतुन 'मोतीबिंदू विरहीत वर्धा अभियान' हा उपक्रम वर्धा जिल्हयात...