खुलताबाद: टाकळी राजेराय शिवारात १२ लाखांचा बनावट दारूसाठा जप्त; चौघे आरोपी जेरबंद, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
आज दि 25 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय शिवारात राज्य...