नागभिर: जनकापूर येथील महिला शेतकरी प्रेमीला फुललेले यांचा नाविन्यपूर्ण प्रयोग श्री पद्धतीने तहान लागवडीत मोठे यश
लागवड तालुक्यातील महिला शेतकरी प्रमिला मंगेश गुलझले यांनी पारंपारिक पद्धतीला बगल देत श्री पद्धतीने ध्यान लागवड करून एक आदर्श उभा केला आहे