जळगाव: टिळक नगरात वृध्द महिलेच्या गळ्यातील मंगलपोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 28, 2025
मंदीरातून घरी जात असलेल्या एका वृध्द महिलेच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगलपोत अज्ञात दोन चोरट्यांनी...