नाशिक–मुंबई प्रवासाची जीवनवाहिनी ठरलेली पंचवटी एक्सप्रेस सुवर्णमहोत्सवी > “रेल्वे म्हणजे फक्त प्रवासाचं साधन नाही, ती लाखो लोकांच्या आयुष्याची धडधड आहे... आणि त्या धडधडीचं नाव आहे — पंचवटी एक्सप्रेस! आज ही प्रतिष्ठित गाडी पूर्ण करते आहे तब्बल ५० वर्षांचा सुवर्ण प्रवास. देशातील पहिली डबल डेकर ट्रेन आणि एटीएम सुविधा असलेली पहिली रेल्वे म्हणून पंचवटी एक्सप्रेसने इतिहास रच