नागपूर ग्रामीण: शहरात पोलिसातर्फे राबविण्यात येणाऱ्या मोहिमेची आमदार प्रवीण दटके यांनी केली स्तुती
शहरात पोलिसांतर्फे ठिकठिकाणी जनजागृती शिबिर राबवित आहे याची आमदार प्रवीण दटके यांनी स्तुती केली आहे. पोलिसां तर्फे हॉटेल बार मध्ये जाऊन देखील जनजागृती करण्यात येत आहे. यादरम्यान वाहतुकीचे नियम देखील सांगण्यात येत आहे.