कोपरगाव: रांजणगाव देशमुख जिल्हा परिषद शाळेतील ४ शिक्षकांच्या बदल्या, बदली रद्द करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांचे आंदोलन
Kopargaon, Ahmednagar | Sep 10, 2025
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख या गावात मंगळवार, दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी मोठा आंदोलनाचा स्वर उमटला.गावातील...