गोंदिया: जिल्ह्यात ६१९ ठिकाणी आदिशक्तीचा जागर,नऊ दिवस राहणार धार्मिक उत्साह
Gondiya, Gondia | Sep 19, 2025 नवरात्रोत्सवास २२ सप्टेंबर सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. घराघरांत मोठ्या भक्तिभावाने घटस्थापना होणार असून, जिल्ह्यात जवळपास ६१९ ठिकाणी सार्वजनिक मंडळांमधून आदिशक्ती विराजमान होणार आहे. तर ५९४ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे. नऊ दिवसांच्या कालावधीत सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. दुर्गोत्सव चार दिवसांवर येऊन