राहुरी: जिल्हा परिषद शाळेत मिशन आरंभ च्या परिक्षा महत्वाच्या:अंजनी ढोकणे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधून मिशन आरंभ च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात,हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन अंजनी प्रवीण ढोकणे यांनी केले आहे. आज रविवारी सकाळी उंबरे शाळेत परिक्षावेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले.