कोरपना: विना लायसन्स बस चालक करतात ड्युटी राजुरा आगारांचा भोंगळ कारभार
कोरपणा प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य घेऊन मिळवणाऱ्या महाराष्ट्राचे जीवन वाहिनी असलेल्या एसटी महामंडळाचे नवे ब्रीदवाक्य प्रवाशांचा जीव घेण्यासाठी करण्यात आले आहे की काय असा प्रश्न राजुरा आगारांच्या कार्यपद्धतीवरून निर्माण झाला असल्याचे चित्र दिसत आहे राजुरा आगारात तील चालक लायसन्स स्वतः सोबत न घेता लांब पल्ल्याच्या मार्गावर बस चालवत असल्याचा परदाफाश एका पत्रकारांनी केला याची तक्रार सर विभागीय व्यवस्थापनाकडे केली असून यावर काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे 9 नोव्हेंबर