कुही: वन्यजीव साप्ताहनिमित्य वग येथे मिरवणूक काढून जनजागृती
Kuhi, Nagpur | Oct 9, 2025 ग्रामीण भागात असलेल्या वग येथे वन्यजीव साप्ताहनिमित्य मिरवणूक काढण्यात येउन जनजागृती करण्यात आली. सदर मिरवणुकीत झाडे लावा,झाडे जगवा, वाघ वाचवा जंगल वाढवा, अशा घोषणा देऊन गावात जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीव साप व वन्यप्राण्यांचे किती योगदान आहे.तसेच प्लास्टिक मुळे पर्यावरणाचे कसे नुकसान होते. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी, गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते.