नंदुरबार: नंदुरबार शहरातील मानाचा व नवसाचा श्रीमंत बाबा गणपती बाप्पांची रथावरच सर्व सदस्यांच्या हस्ते मूर्ती बनविण्यास सुरुवात
Nandurbar, Nandurbar | Aug 22, 2025
नंदुरबार शहरातील प्रसिद्ध मानाचा व नवसाला पावणारा श्रीमंत बाबा गणपती यांच्या मूर्तीला रथावरच बनवायला सुरुवात करण्यात आली...