उमरेड: शेतकरी भवन येथे आगामी निवडणुकी संदर्भात भाजपाची आढावा बैठक संपन्न
Umred, Nagpur | Oct 15, 2025 शेतकरी भवानी येथे येणाऱ्या नगरपरिषद व पदवीधर निवडणूक संदर्भात आढावा बैठक आज संपन्न झाली यावेळी माजी आमदार सुधीर पारवे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टी मध्ये आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये सक्षम उमेदवार कोण असणार यावर देखील चर्चा करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते