शिरूर: जातेगाव बुद्रुक येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी; शिक्रापूर पोलिस ठाण्यात 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हा
Shirur, Pune | Sep 8, 2025
जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दोन...